IFSC Code : IBKL0497LUC

KYC: Notice To Customer

Notice To Customer :

Periodical Compliance of Customer's Account KYC is mandatory as per RBI Guidelines. Customer is requested to contact their home branch and submit the necessary KYC documents at the earliest.

KYC Documents include Latest Photograph, Aadhar Card / Address Proof, PAN Card, ID card, & for business accounts documents related to the business need to be submitted and get acknowledgment. Original KYC documents need to be carried out for verification of Xerox copies only. Kindly Comply KYC Norms and Cooperate.

ग्राहकाला सूचना

बचत खाते / ठेवी साठी

आर.बि.आय. परिपत्रकाप्रमाणे १/०१/२०१७ नंतर च्या सर्व वैयक्तिक खात्यांना सि.के.वाय.सी.करणे बंधनकारक आहे. जर आपल्याकडे सि.के.वाय.सी. नंबर असेल तर बँकेच्या संबंधित शाखेत द्यावा, किवा नसेल तर चालू के.वाय.सी. घेऊन संबंधित शाखेत संपर्क साधावा. लातूर अर्बन को-ऑप बँक. लातूर

चालू खाते

आर.बि.आय. परिपत्रकाप्रमाणे १ एप्रिल२०२१ नंतर च्या सर्व चालू खात्यांना सि.के.वाय.सी. करणे बंधनकारक आहे. जर आपल्याकडे सि.के.वाय.सी. नंबर असेल तर बँकेच्या संबंधित शाखेत द्यावा, किवा नसेल तर चालू के.वाय.सी. घेऊन संबंधित शाखेत संपर्क साधावा. लातूर अर्बन को-ऑप बँक. लातूर